Click on link for more Details.

Online Recruitment 2019
ठेव व्याज दरः 13 महिने 9.25%....30 दिवस संस्थाः 9.50% (दि. 31 मार्च अखेर)

Prathmik Shikshak Sahakari Bank Ltd, Satara









दि. प्राथमिक शिक्षक बँक एक परिवार व एक कुटुंब आहे. याच भावनेतून यातील प्रत्येक घटक हा या बँकेच्या प्रगतीसाठी हातभार लावत असतो. सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि मार्गदर्शक यांचे सक्रिय सहकार्य हेच आपल्या बॅकेच्या 71 व्या वर्षाच्या वाढत्या प्रगतिच्या आलेखाचा साक्षातकार आहे. आणि हीच बँकेच्या प्रगतीची उतूंग झेप आहे. बँकेची आर्थीक वाढ ही फारच प्रगतीकारक आहे. सन 2018-2019 या ताळेबंधातील आकडेवारीनुसार हे येते. बँकेच्या एकूण ठेवी रु. 60799.28 लाख व कर्जे रु. 41612.59 लाख इतकी आहे. बँकेने दि. मार्च 2019 अखेर रु. 403.14 लाख इतका निव्वळ नफा कमविलेला आहे. बँकेचे एकूण सभासद 10289 इतके असून सभासद भागभांडवल रु. 3030.88 लाख इतके आहे.

बँकेने आजपर्यंत राष्ट्रीय व जिल्हास्तरावरील अनेक विभागात विविध पारितोषके प्राप्त केली आहेत



Financial at a Glance

तपशिल 2014-2015 2015-2016 2016-2017 2017-2018 2018-2019
1. सभासद संख्या 10124 10232 10265 10238 10289
2. भागभांडवल 2238.71 2488.01 2698.76 2867.66 3030.88
3. एकूण निधी 1392.65 1493.66 1612.10 1770.47 1913.24
4. ठेवी 44095.81 48871.76 53631.63 57639.72 60799.28
5. गुंतवणुक 14232.93 15569.18 18729.49 19901.32 22707.64
6. कर्जे 33391.22 36479.77 38372.48 40585.20 41612.59
7. खेळते भांडवल 50418.32 55557.17 60587.46 65063.37 68806.61
8. डिव्हीडंड. 7.00% 10.00% 10.00% 10.00% 10.00%
9. निव्वळ नफा. 201.87 319.90 367.84 381.75 403.14
Top
  • Follows us our servcies